Mutual Fund: शेअर बाजारातील घसरणीत म्युच्युअल फंड संकटात; गेल्या 1 महिन्यात कोणते सेक्टर कोसळले?
Stock Market Crash: गेले दीड महिना झालं शेअर बाजारात घसरण होतेय. 19 नोव्हेंबर रोजी सेन्सेक्स 85,922 अंकांच्या उच्चांकावरून 77,578.38 पर्यंत घसरला. तर निफ्टी 19 ऑक्टोबर रोजी 26,166 अंकांवरून 23,518.50 पर्यंत घसरला.