Share Market Today: शेअर बाजाराच्या घसरणीत खरेदी करावी का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Today: शुक्रवारी भारतीय इक्विटी इंडेक्स घसरणीसह बंद झाले. निफ्टी थोड्या घसरणीसह 25,350 च्या खाली बंद झाला. बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.5 टक्क्यांनी वाढला, तर स्मॉलकॅप इंडेक्स 71.77 अंकांनी अर्थात 0.09 टक्क्यांनी घसरून 82,890.94 वर आला.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: शुक्रवारी भारतीय इक्विटी इंडेक्स घसरणीसह बंद झाले. निफ्टी थोड्या घसरणीसह 25,350 च्या खाली बंद झाला. बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.5 टक्क्यांनी वाढला, तर स्मॉलकॅप इंडेक्स 71.77 अंकांनी अर्थात 0.09 टक्क्यांनी घसरून 82,890.94 वर आला आणि निफ्टी 32.40 अंकांनी घसरला आणि 25,356.50 वर बंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.