Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Share Market Today: गुरुवारी भारतीय इक्विटी इंडेक्स सलग तिसऱ्या व्यापार सत्रात घसरणीसह बंद झाले आणि निफ्टी 24,750 च्या जवळ बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 494.75 अंकांनी अर्थात 0.61 टक्क्यांनी घसरून 81,006.61 वर बंद झाला.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: गुरुवारी भारतीय इक्विटी इंडेक्स सलग तिसऱ्या व्यापार सत्रात घसरणीसह बंद झाले आणि निफ्टी 24,750 च्या जवळ बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 494.75 अंकांनी अर्थात 0.61 टक्क्यांनी घसरून 81,006.61 वर बंद झाला आणि निफ्टी 221.50 अंकांनी म्हणजेच 0.89 टक्क्यांनी घसरून 24,749.80 वर बंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.