Share Market Today: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर आज कसा असेल शेअर बाजार? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Share Market Today Tips: बुधवारी निफ्टी 24,500 च्या आसपास बंद झाला. भारतीय इक्विटी इंडेक्स तेजीसह बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 901.50 अंकांनी अर्थात 1.13 टक्क्यांनी वाढून 80,378.13 वर बंद झाला.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे काल अमेरिकन बाजारांमध्ये शानदार तेजी पाहायला मिळाली. बुधवारी निफ्टी 24,500 च्या आसपास बंद झाला. भारतीय इक्विटी इंडेक्स तेजीसह बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 901.50 अंकांनी अर्थात 1.13 टक्क्यांनी वाढून 80,378.13 वर बंद झाला आणि निफ्टी 270.70 अंकांनी म्हणजेच 1.12 टक्क्यांनी वाढून 24,484.00 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे नागराज शेट्टी यांनी सांगितले की, मंगळवारी खालच्या स्तरावरून चांगली उसळी पाहिल्यानंतर बुधवारी निफ्टीतही वाढ झाली. दिवसअखेर निफ्टी 270 अंकांच्या वाढीसह बंद झाला. सकारात्मक सुरुवात केल्यानंतर दिवसभर बाजारात तेजीचा कल कायम राहिला. 24500 च्या रेझिस्टन्सवर हलके कंसोलीडेशन दिसले आणि निफ्टी शेवटी त्याच्या हाय जवळ बंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()