Share Market Today: आज इंट्राडेमध्ये कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Share Market Today: मंगळवारी बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद झाले. निफ्टी बँक खालच्या स्तरावरून सुधारल्यानंतर बंद झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स वधारत बंद झाले.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: मंगळवारी बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद झाले. निफ्टी बँक खालच्या स्तरावरून सुधारल्यानंतर बंद झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स वधारत बंद झाले. निफ्टी 71 अंकांनी घसरून 25,057 वर बंद झाला. निफ्टी बँक 89 अंकांनी वाढून 51,906 वर बंद झाला. मिडकॅप 128 अंकांनी वाढून 59,593 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

निफ्टीमध्ये दिवसभर चढ-उतार दिसला पण डेली टाइम फ्रेमवर तो 21 EMA च्या वर राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. या पातळीच्या खाली घसरल्याने घसरण वाढू शकते, ज्यामुळे निफ्टी 24,900 च्या खाली जाण्याची शक्यता आहे. जर निफ्टी 24,900 च्या खाली आला तर तो 24,700 पर्यंत घसरू शकतो. वरच्या स्तरावर 25,200 वर रझिस्टन्स दिसू शकतो.

Share Market Today
Timberland: ईशा अंबानींची मोठी डील; टिंबरलँडचे भारतात पुनरागमन, कोणत्या प्लॅटफॉर्मवर खरेदी करता येणार?
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
  • एचडीएफसी लाइफ (HDFCLIFE)

  • विप्रो (WIPRO)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • ए यू बँक (AUBANK)

Share Market Today
Noel Tata: टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा भारताचे नागरिक नाहीत; कोणत्या देशाचे आहेत नागरिक?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.