Share Market Today: फेडरल रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर गुंतवणूकदारांची नजर; आज कसा असेल शेअर बाजार?

Share Market Today: मंगळवारी भारताचा बेंचमार्क सेन्सेक्स 90.88 अंकांनी अर्थात 0.11 टक्क्यांनी वाढून 83,079.66 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 50 इंडेक्स 34.80 अंकांच्या म्हणजेच 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 25,418.55 अंकांवर बंद झाला.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: मंगळवारी भारताचा बेंचमार्क सेन्सेक्स 90.88 अंकांनी अर्थात 0.11 टक्क्यांनी वाढून 83,079.66 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 50 इंडेक्स 34.80 अंकांच्या म्हणजेच 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 25,418.55 अंकांवर बंद झाला. सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, निफ्टी रिॲल्टी 0.6 टक्क्यांनी वाढली.

निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स आणि निफ्टी ऑटो 0.5 टक्के आणि 0.3 टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे, निफ्टी मीडिया सर्वात जास्त 1.2 टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी पीएसयू आणि निफ्टी मेटल देखील 0.6 टक्के आणि 0.4 टक्क्यांनी घसरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.