Share Market Today: शेअर बाजारात काय होणार? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Today Tips: बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले. बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण झाली. महागाईची चिंता आणि मेटल शेअर्सची विक्री यामुळे बाजाराच्या सेंटिमेंटवर परिणाम झाला.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले. बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण झाली. महागाईची चिंता आणि मेटल शेअर्सची विक्री यामुळे बाजाराच्या सेंटिमेंटवर परिणाम झाला.

निफ्टी आता 27 सप्टेंबरच्या सर्वकालीन उच्चांकावरून जवळपास 10 टक्क्यांनी घसरला आहे. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 984 अंकांनी अर्थात 1.3 टक्क्यांनी घसरला आणि 77,690 वर बंद झाला. तर निफ्टी 324 अंकांनी म्हणजेच 1.4 टक्क्यांनी घसरून 23,559 वर बंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.