Share Market Investment Tips: शुक्रवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्समध्ये 2.5 टक्क्यांची वाढ झाली. निफ्टी 23,900 च्या वर बंद झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 1,961.32 अंकांनी अर्थात 2.54 टक्क्यांनी वाढून 79,117.11 वर आणि निफ्टी 557.40 अंकांनी म्हणजेच 2.39 टक्क्यांनी वाढून 23,907.30 वर बंद झाला.