Share Market Investment Tips: सोमवारी बाजारात विक्री दिसून आली. सेन्सेक्स-निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 942 अंकांनी घसरला आणि 78,782 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 309 अंकांनी घसरून 23,995 वर बंद झाला. निफ्टी बँक 459 अंकांनी घसरून 51,215 वर बंद झाला. मिडकॅप 712 अंकांनी घसरून 55,785 वर बंद झाला.