Share Market Investment Tips: सोमवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्सनी त्यांची वाढ सुरूच ठेवली आणि निफ्टी 24200 च्या वर बंद झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 992.74 अंकांनी अर्थात 1.25 टक्क्यांनी वाढून 80,109.85 वर बंद झाला आणि निफ्टी 314.60 अंकांनी म्हणजेच 1.32 टक्क्यांनी वाढून 24,221.90 वर बंद झाला.