Share Market Today: कालच्या घसरणीनंतर आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Today: सोमवारी भारतीय इक्विटी इंडेक्स कमजोरीसह बंद झाले. निफ्टी 25,850 वरून खाली घसरले. सेन्सेक्स 1,272.07 अंकांनी अर्थात 1.49 टक्क्यांनी घसरला. शेवटी सेंसेक्स 1,272.07 अंकांनी अर्थात 1.49 टक्क्यांनी घसरला आणि 84,299.78 वर बंद झाला.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Investment Tips: सोमवारी भारतीय इक्विटी इंडेक्स कमजोरीसह बंद झाले. निफ्टी 25,850 वरून खाली घसरले. सेन्सेक्स 1,272.07 अंकांनी अर्थात 1.49 टक्क्यांनी घसरला. शेवटी सेंसेक्स 1,272.07 अंकांनी अर्थात 1.49 टक्क्यांनी घसरला आणि 84,299.78 वर आणि निफ्टी 368.20 अंकांनी किंवा 1.41 टक्क्यांनी घसरून 25,810.80 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले की, बहुप्रतिक्षित करेक्शन सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात दिसून आले. गॅप-डाउन ओपनिंगनंतर, इंडेक्सने प्रथम 26,000 चा सपोर्ट तोडला आणि नंतर सपोर्ट बेस तोडून तो 368.10 अंकांच्या घसरणीसह 25,810.85 वर बंद झाला.

डेली चार्टवर एक मजबूत बियरिश कँडल तयार झाली आहे जी बेअर्सची ताकद दर्शवते. हायर टॉप हायर बॉटम फॉर्मेशन लक्षात घेऊन, निर्देशांकासाठी पुढील सपोर्ट 25,500 वर दिसत आहे जो 21DMA सपोर्टच्या जवळ आहे. पुन्हा एकदा 26,000 ची पातळी निफ्टीसाठी रेजिस्टेंस बनली आहे.

Share Market Today
Stock Market Crash: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,000 अंकांनी खाली; कोणते 10 शेअर सर्वात जास्त घसरले?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • हीरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • ट्रेंट (TRENT)

  • अ‍ॅक्सिस बँक (AXISBANK)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • बीइएल (BEL)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • आयडीया (IDEA)

  • एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी (HDFCAMC)

  • एम फॅसिस (MPHASIS)

Share Market Today
Gold Rate: सोने वर्षाच्या अखेरीस 1,00,000 रुपयांच्यावर जाणार; ग्लोबल ब्रोकरेज फर्मने वर्तवला अंदाज

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.