Share Market Investment Tips: सोमवारी भारतीय इक्विटी इंडेक्स मजबूत ट्रेंडसह बंद झाले आणि निफ्टी 24,300 वर बंद झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 602.75 अंकांनी अर्थात 0.76 टक्क्यांनी वाढून 80,005.04 वर आणि निफ्टी 158.40 अंकांनी म्हणजेच 0.66 टक्क्यांनी वाढून 24,339.20 वर बंद झाला.