सनलाइट रिसायक्लिंग इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओ (Sunlite Recycling Industries IPO) आजपासून म्हणजेच 12 ऑगस्टला खुला झाला आहे आणि 14 ऑगस्टपर्यंत यात पैसे गुंतवता येणार आहेत. आयपीओचा प्राइस बँड 100-105 रुपये प्रति शेअर आहे.