Manappuram Finance Shares Crash: तुम्हीही तुमचे सोन्याचे दागिने बँकांमध्ये किंवा वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आरबीआयने सोने खरेदी करणाऱ्या मणप्पुरम फायनान्सला मोठा झटका दिला असून, त्यामुळे कंपनीच्या शेअर्सवरही परिणाम झाला आहे.