Diwali Muhurat Trading 2024: या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग कधी असणार, 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर; काय आहे महत्त्व?

Diwali Muhurat Trading 2024: बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मध्ये दरवर्षी दिवाळीत मुहूर्तावर व्यवहार केला जातो. कोणत्याही शुभ कार्यासाठी ग्रहांच्या स्थितीनुसार निवडलेल्या वेळेला मुहूर्त म्हणतात.
Diwali Muhurat Trading 2024
Diwali Muhurat Trading 2024Sakal
Updated on

Diwali Muhurat Trading 2024: बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मध्ये दरवर्षी दिवाळीत मुहूर्तावर व्यवहार केला जातो. कोणत्याही शुभ कार्यासाठी ग्रहांच्या स्थितीनुसार निवडलेल्या वेळेला मुहूर्त म्हणतात. बीएसई आणि एनएसई हिंदू कॅलेंडरनुसार दिवाळीपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करण्यासाठी एक तासाचे विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करतात.

याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. असे मानले जाते की यामुळे सौभाग्य प्राप्त होते. यंदा शेअर बाजारात वार्षिक मुहूर्त खरेदीची तयारी सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.