Nifty Could Reach 30,000: भारतीय शेअर बाजारात सध्या खळबळ उडाली आहे, पण ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टी निर्देशांकात आगामी काळात 30,000 अंकांचा सार्वकालिक उच्चांक गाठण्याची क्षमता आहे. यासाठी फक्त एक अट पूर्ण करणे आवश्यक आहे.