NSE Wants To Launch India's Biggest IPO: आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO दक्षिण कोरियाच्या कार उत्पादक कंपनी Hyundai चा आहे. त्याचाही विक्रम मोडण्याची तयारी सुरू आहे. ही तयारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसईची आहे. एनएसई IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे. सध्या ते बाजार नियामक सेबीच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहत आहे.