Ola Electric Stock Crash: ओला इलेक्ट्रिकला मोठा झटका! शेअर उच्चांकावरून निम्म्यावर घसरला, काय कारण आहे?

Ola Electric Share Crash Reason: भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात मोठी घसरण झाली. दिवसाच्या व्यवहारादरम्यान स्टॉक 76.73 च्या नीचांकी आणि 80.49 च्या उच्च पातळीवर पोहोचला.
Ola Electric Stock Crash
Ola Electric Stock CrashSakal
Updated on

Ola Electric Share: भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात मोठी घसरण झाली. दिवसाच्या व्यवहारादरम्यान स्टॉक 76.73 च्या नीचांकी आणि 80.49 च्या उच्च पातळीवर पोहोचला. टू-व्हीलर ईव्ही कंपनी ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स त्यांच्या सर्वोच्च पातळीपासून जवळपास 50 टक्क्यांनी घसरले आहेत.

ओला इलेक्ट्रिकचा शेअर ऑगस्टमध्ये लिस्ट झाला होता आणि लिस्ट झाल्यानंतर, शेअरमध्ये वाढ दिसून आली. शेअरने 157.40 ची सर्वोच्च पातळी गाठली आणि तेव्हापासून शेअरमध्ये सतत घसरण होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.