ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC) शेअर्समध्ये नुकतीच 3 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. हा शेअर सध्या बीएसईवर 328.05 रुपयांवर ट्रे़ड करत आहे. कंपनीने बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यात आपल्या फ्लॅगशिप डीप-सी प्रोजेक्टची आणखी एक विहीर उघडली आहे.