मुंबईची आयटी कंपनी ओरिएंट टेक्नॉलॉजीज (Orient Technologies) 21 ऑगस्टला आपला आयपीओ घेऊन येत आहे. या आयपीओमध्ये 23 ऑगस्टपर्यंत पैसे गुंतवता येणार आहेत. आयपीओसाठी प्राइस बँड, लॉट साइज, रिझर्व्ह भाग याबद्दलचे डिटेल्स अद्याप उघड झालेले नाहीत..या आयपीओमध्ये, 120 कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर 46 लाख शेअर्स विक्रीसाठी ऑफर केले जातील. आयपीओ बंद झाल्यानंतर, 26 ऑगस्टला ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सचे ऍलॉटमेंट फायनल केले जाऊ शकते. बीएसई आणि एनएसईवर 28 ऑगस्टला शेअर्सची लिस्टिंग होणे अपेक्षित आहे. एलारा कॅपिटल (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ही आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहेत..Aesthetik Engineers IPO : ऍस्थेटिक इंजिनिअर्सचा आयपीओ आजपासून खुला, काय आहे प्राइस बँड ?.कंपनी आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी करण्यापासून मिळणारे उत्पन्न नवी मुंबईतमध्ये ऑफीस परिसर खरेदी करण्यासाठी, भांडवली खर्चाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरेल. ओरिएंट टेक्नॉलॉजीजचे प्रमोटर अजय बळीराम सावंत, जयेश मनहरलाल शहा, उमेश नवनीतलाल शहा आणि उज्ज्वल अरविंद म्हात्रे आहेत. सध्या कंपनीमध्ये प्रमोटर्सची 97.96 टक्के हिस्सेदारी आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा महसूल 15.54 टक्क्यांनी वाढून 542.01 कोटी झाला. वर्षभरापूर्वी ते 469.12 कोटी होते. .Picture Post Studio IPO : 24 रुपयांचा शेअर 30 रुपयांवर लिस्ट, IPO गुंतवणुकदारांनी पहिल्याच दिवशी कमावला 25% नफा.आर्थिक वर्ष 2023 मध्ये निव्वळ नफा 14.35 टक्क्यांनी वाढून 38.30 कोटी झाला. आर्थिक वर्ष 2022 मध्ये ते 33.49 कोटी रुपये होते. ओरिएंट टेक्नॉलॉजीजने एप्रिल-सप्टेंबर 2023 या कालावधीत 268.17 कोटीचा महसूल आणि 16.40 कोटीचा निव्वळ नफा नोंदवला.नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.