P N Gadgil Jewellers: पीएनजीने ‘आयपीओ’ आणण्यासाठी हीच वेळ का निवडली? निधीचा उपयोग कशाप्रकारे केला जाणार?

P N Gadgil Jewellers IPO: सराफी बाजारपेठेतील अग्रगण्य पेढी म्हणून सर्वत्र नावलौकिक मिळविलेल्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लि. ची (पीएनजी ज्वेलर्स) प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) आजपासून (ता. १०) सुरू होत असून, ती १२ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
P N Gadgil Jewellers IPO
P N Gadgil Jewellers IPOSakal
Updated on

P N Gadgil Jewellers IPO: सराफी बाजारपेठेतील अग्रगण्य पेढी म्हणून सर्वत्र नावलौकिक मिळविलेल्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लि. ची (पीएनजी ज्वेलर्स) प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) आजपासून (ता. १०) सुरू होत असून, ती १२ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

या ‘आयपीओ’मध्ये १० रुपये दर्शनी मूल्याच्या प्रतिशेअरसाठी रु. ४५६ ते ४८० असा किंमतपट्टा जाहीर करण्यात आला आहे. विविध संकेतस्थळांवरील माहितीनुसार ‘ग्रे मार्केट प्रीमियम’सुद्धा ५० टक्क्यांवर गेला असल्याचे समजते. यानिमित्ताने ‘पीएनजी ज्वेलर्स’चे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांची मुलाखत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.