एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा (NTPC Green Energy) 10,000 कोटीचा आयपीओ 19 नोव्हेंबरला खुला होणार आहे. यासाठी 102-108 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित करण्यात आला आहे. लॉट साइज 138 शेअर्स आहे.
आयपीओ 22 नोव्हेंबरला बंद होईल आणि अँकर गुंतवणूकदार 18 नोव्हेंबरला बोली लावू शकतील. बीएसई आणि एनएसईवर 27 नोव्हेंबरला शेअर्सची लिस्टींग होऊ शकते.