Tata Group: टाटा समूहाच्या कंपनीने 20 वर्षांत गुंतवणूकदारांना 20 पट दिला रिटर्न; काय होते टाटांचे ध्येय?

Tata Consultancy Limited: TCS म्हणजेच Tata Consultancy Limited ही टाटा समूहाची कंपनी आहे. 20 वर्षांपूर्वी शेअर बाजारात ही कंपनी लिस्ट झाली होती. या कंपनीच्या आयपीओमध्ये ज्या लोकांनी अर्ज केले होते आणि त्यांना शेअर्सचे वाटप करण्यात आले होते.
Ratan Tata tcs 20x in 20 years
Ratan Tata tcs 20x in 20 years Sakal
Updated on

Tata Group TCS Stock Market Retun: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही टाटा समूहाची कंपनी आहे. 20 वर्षांपूर्वी शेअर बाजारात ही कंपनी लिस्ट झाली होती. या कंपनीच्या आयपीओमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती आणि त्यांना शेअर्सचे वाटप करण्यात आले होते, त्यांनी जर अजून या कंपनीचे शेअर्स ठेवले असते तर 20 वर्षांत त्यांची संपत्ती 20 पट वाढली असती. यासाठी त्यांनी टाटा समूहाचे माजी प्रमुख रतन टाटा यांचे आभार मानले पाहिजेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.