Reliance Industries: आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांचे शेअर्स दुप्पट होणार; गुंतवणूक करावी का?

Reliance Industries Bonus Share: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. ज्या गुंतवणूकदारांनी गेल्या शुक्रवारपर्यंत म्हणजेच 25 ऑक्टोबरपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी केले होते.
Reliance Industries Bonus Share
Reliance Industries Bonus ShareSakal
Updated on

Reliance Industries Bonus Share Date: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. ज्या गुंतवणूकदारांनी गेल्या शुक्रवारपर्यंत म्हणजेच 25 ऑक्टोबरपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना आज RIL चे बोनस शेअर्स खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या प्रत्येक शेअरवर एक शेअर बोनस देण्याची घोषणा आधीच केली होती आणि आज तो दिवस आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.