Reliance Jio IPO: जिओ शेअर बाजारात धमाका करणार; भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आणणार

Reliance Jio IPO: रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम कंपनी जिओच्या IPO संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये Jio चा IPO लॉन्च करू शकतात.
Reliance Jio IPO
Reliance Jio IPOSakal
Updated on

Reliance Jio IPO: रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम कंपनी जिओच्या IPO संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये Jio चा IPO लॉन्च करू शकतात. तज्ज्ञांच्या मते, जिओचे मूल्यांकन 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. मात्र, रिलायन्स रिटेलच्या आयपीओसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागू शकते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.