Share Market Today: शेअर बाजार सुरु होण्याआधी 'या' 10 शेअर्सवर ठेवा नजर, होईल फायदा

Share Market Today: शुक्रवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून आली.
Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Axis Bank Adani Enterprises Infosys 16 October 2023 know details
Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Axis Bank Adani Enterprises Infosys 16 October 2023 know details Sakal
Updated on

Share Market Investment Tips: शुक्रवारी शेअर बाजार लाल रंगात बंद झाला. बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून आली. निफ्टी 19750 च्या आसपास बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 125.65 अंकांनी अर्थात 0.19 टक्क्यांनी घसरून 66282.74 वर आणि निफ्टी 43.00 अंकांनी म्हणजेच 0.22 टक्क्यांनी घसरून 19751 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीची सुरुवात घसरणीने झाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. मात्र, दिवसभरात रिकव्हरीही दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, तो 43 अंकांच्या घसरणीसह इंट्राडे लो वर चांगला बंद झाला.

डेली चार्टवर नजर टाकल्यास 19640-19620 च्या झोनने निफ्टीसाठी पुढील नुकसान टाळले. डेली बोलिंजर बँड कमी होत आहेत, जे सूचित करतात की इंडेक्ससाठी आणखी कंसोलिडेशन होऊ शकते. डेली आणि आवर्ली मोमेंटम इंडिकेटर वेगवेगळे संकेत देत आहेत.

अशा स्थितीत आणखी कंसोलिडेशन होण्याची दाट शक्यता आहे. शॉर्ट टर्ममध्ये कंसोलिडेशनची रेंज 19500 - 20100 मध्ये अपेक्षित आहे.

Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Axis Bank Adani Enterprises Infosys 16 October 2023 know details
परदेशी गुंतवणुकीची माहिती देणे आवश्‍यक

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अॅक्सिस बँक (AXISBANK)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • इन्फोसिस (INFY)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • पेज इंडिया (PAGEIND)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • विप्रो (WIPRO)

Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Axis Bank Adani Enterprises Infosys 16 October 2023 know details
2000 Note : दोन हजाराच्या नोटांचे आता काय?

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.