Share Market Today: टेक महिंद्रा आणि टाटा मोटर्ससह 'या' शेअर्समध्ये करा गुंतवणूक; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Investment Tips: काल सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद झाले.
Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Eicher Motors Hindalco  Tech Mahindra 16 november 2023 know details
Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Eicher Motors Hindalco Tech Mahindra 16 november 2023 know details Sakal
Updated on

Share Market Investment Tips: काल सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद झाले. निफ्टी 19650 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 742.06 अंक अर्थात 1.14 टक्क्यांच्या वाढीसह 64,832.20 वर बंद झाला आणि निफ्टी 232 अंक म्हणजेच 1.19 टक्क्यांच्या वाढीसह 19,675.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

चांगल्या ग्लोबल संकेतांमुळे तेजी दिसल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. त्याला डेली टाईम फ्रेमवर कंसोलिडेशन नंतर तेजी दिसून आली. बाजाराचा आउटलूक पॉझिटिव्ह आहे. निफ्टी सलग महत्त्वाच्या मूव्हिंग एव्हरेजच्या वर आहे.

जोपर्यंत निफ्टी 19,500 च्या वर राहील तोपर्यंत तेजी राहील अशी शक्यता आहे. वर 19700 ते 19850 च्या रेंजमध्ये रझिस्टन्स आहे.

Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Eicher Motors Hindalco  Tech Mahindra 16 november 2023 know details
Bank Interest Tax free: सहकारी बँकांमधील गुंतवणुकीवरील व्याज करमुक्त; हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • टेक महिंद्रा (TECHM)

  • हिंदाल्को (HINDALCO)

  • टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

  • इन्फोसिस (INFY)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Eicher Motors Hindalco  Tech Mahindra 16 november 2023 know details
Dabur Share Price: महादेव अ‍ॅपमुळं डाबर कंपनी गोत्यात; कंपनीच्या शेअर्सचे भाव अडीच टक्क्यांनी घसरले

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()