Share Market Closing: शेअर बाजारात विक्री कायम; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद, मिडकॅप निर्देशांकाने केला विक्रम

Share Market Closing Today: या आठवड्यात शेअर बाजारातील तेजीनंतर शुक्रवारी प्रॉफिट बुकींगचा बोलबाला दिसून आला. दिवसभर बाजारात संथ व्यापार होता. सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह बंद झाला आणि निफ्टी सुमारे 50 अंकांच्या घसरणीसह बंद झाला.
Share Market
Share Market Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 13 September 2024: या आठवड्यात शेअर बाजारातील तेजीनंतर शुक्रवारी प्रॉफिट बुकींगचा बोलबाला दिसून आला. दिवसभर बाजारात संथ व्यापार होता. सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह बंद झाला आणि निफ्टी सुमारे 50 अंकांच्या घसरणीसह बंद झाला.

बँक निफ्टी 100 हून अधिक अंकांनी वाढला आणि निर्देशांक 51,800 च्या वर बंद झाला. मिडकॅप निर्देशांकात वाढ झाली, निर्देशांक प्रथमच या पातळीच्या वर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांकही चांगल्या तेजीसह बंद झाला आहे.

व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 72 अंकांच्या घसरणीसह 82,890 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 32 अंकांच्या घसरणीसह 25,356 अंकांवर बंद झाला.

Share Market Today
Share Market ClosingSakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.