Share Market Closing: दिवसभराच्या चढ-उतारानंतर सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट बंद; बँक निफ्टीत मोठी वाढ; कोणते शेअर्स चमकले?

Share Market Closing Today: शेअर बाजारासाठी गुरुवार (24 ऑक्टोबर) हा चढ-उताराचा दिवस होता. आज सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद झाले. एचयूएलच्या खराब निकालांमुळे आज संपूर्ण एफएमसीजी क्षेत्र दबावाखाली राहिले.
Share Market Latest Update
Share Market Latest UpdateSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 24 October 2024: शेअर बाजारासाठी गुरुवार (24 ऑक्टोबर) हा चढ-उताराचा दिवस होता. आज सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद झाले. एचयूएलच्या खराब निकालांमुळे आज संपूर्ण एफएमसीजी क्षेत्र दबावाखाली राहिले आणि यामुळे बाजार वाढू शकला नाही. बँक निफ्टी सुमारे 300 अंकांच्या वाढीसह 51,500 च्या वर बंद झाला.

Share Market Today
Share Market ClosingSakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.