Share Market Closing: सेन्सेक्स 900 अंकांनी वाढला; निफ्टी 24,500च्या जवळ, ट्रम्प यांच्या विजयामुळे IT शेअर्स तेजीत

Share Market Closing Today: बुधवारी (6 नोव्हेंबर) देशांतर्गत शेअर बाजारात जबरदस्त वाढ झाली आहे. प्रचंड विक्रीनंतर अखेर शेअर बाजारात तेजी आली निफ्टी 270 अंकांनी वाढून 24,484 वर बंद झाला.
Share Market
Share Market Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 6 November 2024: अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. त्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद झाला. अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय निश्चित होताच बाजाराचा नफाही वाढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()