Share Market Closing: शेअर बाजाराने मोडला 31 वर्षांचा रेकॉर्ड; निफ्टी सलग 13व्या दिवशी तेजीसह बंद, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Closing Today: देशांतर्गत शेअर बाजार सलग 13व्या दिवशी तेजीसह बंद झाला आहे. 31 वर्षांनंतर असे घडले आहे की सलग 13 दिवस निफ्टीवरील ट्रेडिंग तेजीसह बंद झाले आहे. आज सेन्सेक्स-निफ्टीवरही नवा रेकॉर्ड झाला आहे.
Share Market
Share Market Closing Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 2 September 2024: देशांतर्गत शेअर बाजार सलग 13व्या दिवशी तेजीसह बंद झाला आहे. 31 वर्षांनंतर असे घडले आहे की सलग 13 दिवस निफ्टीवरील ट्रेडिंग तेजीसह बंद झाले आहे. आज सेन्सेक्स-निफ्टीवरही नवा रेकॉर्ड झाला आहे. मिडकॅप निर्देशांकानेही नवा उच्चांक गाठला.

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 194 अंकांच्या वाढीसह 82,560 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 43 अंकांच्या वाढीसह 25,279 अंकांवर बंद झाला. एनबीएफसी, एफएमसीजी, बँक, आयटी निर्देशांकात वाढ झाली, तर मेटल आणि ऑटो निर्देशांकात घसरण झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.