Share Market Today: फेडच्या व्याजदर कपातीचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Share Market Today Tips: यूएस फेडच्या धोरणात पुन्हा एकदा व्याजदरात कपात करण्यात आली आहे. व्याजदरात सलग दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे, ही चांगली बाब आहे. यावेळी फेडचे सर्व सदस्य दर कपातीच्या बाजूने होते.
Share Market Latest Update
Share Market Latest Update Sakal
Updated on

Share Market Investment Tips: यूएस फेडच्या धोरणात पुन्हा एकदा व्याजदरात कपात करण्यात आली आहे. व्याजदरात सलग दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे, ही चांगली बाब आहे. यावेळी फेडचे सर्व सदस्य दर कपातीच्या बाजूने होते. त्यामुळे जागतिक बाजारांचा मूड सकारात्मक राहिला आहे.

गुरुवारी निफ्टी 24,200 च्या जवळ बंद झाला. भारतीय बेंचमार्क इंडेक्स लाल रंगात बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 836.34 अंकांच्या अर्थात 1.04 टक्क्यांच्या घसरणीसह 79,541.79 वर बंद झाला आणि निफ्टी 284.70 अंकांच्या म्हणजेच 1.16 टक्क्यांच्या घसरणीसह 24,199.30 वर बंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()