ऑनलाइन ई-कॉमर्स कंपनी फर्स्टक्रायची (FirstCry) मूळ कंपनी ब्रेनबीज सॉल्युशन्स लिमिटेडचा (Brainbees Solutions Ltd) आयपीओ 6 ऑगस्टपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. यात गुंतवणूकदार 8 ऑगस्टपर्यंत पैसे गुंतवू शकतात. कंपनीने यासाठी प्राइस बँड 440-465 रुपये प्रति शेअर ठेवला आहे.