IPO Rule: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; पुढील महिन्यापासून बदलणार IPOचे नियम?

Share Market IPO Rules: तुम्ही अनेकदा छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या IPO मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. SEBI लवकरच यामध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याची तयारी करत आहे.
SME IPO Sebi
SME IPO Sebi Sakal
Updated on

Share Market Rules: तुम्ही अनेकदा छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या IPO मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. SEBI लवकरच यामध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याची तयारी करत आहे. यानंतर तुम्ही यामध्ये अधिक पैसे गुंतवू शकाल. SEBI ने लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या IPO साठी अर्जाची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.