Sensex Crash After Trump Victory: अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याने बुधवारी बाजारात तेजी आली होती. मात्र गुरुवारी देशांतर्गत बाजाराने यू-टर्न घेतला. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे.