Stock Market Crash: शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा! कंपनीचे मालकच विकत आहेत शेअर्स, गुंतवणूकदारांनी काय करावं?

Stock Market Correction: शेअर बाजारातील घसरण सतत वाढत आहे. या घसरणीचे प्रमुख कारण दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांचे निकाल असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बाजाराशी संबंधित आणखी एक डेटा समोर आला आहे.
Stock Market Crash
Stock Market CrashSakal
Updated on

Stock Market Crash Ace Equities Data: शेअर बाजारातील घसरण सतत वाढत आहे. या घसरणीचे प्रमुख कारण दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांचे निकाल असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बाजाराशी संबंधित आणखी एक डेटा समोर आला आहे ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या अडचणी वाढू शकतात.

दुसऱ्या तिमाहीत अनेक कंपन्यांच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये मोठा बदल दिसून येत आहे. सप्टेंबर तिमाहीच्या शेअर होल्डिंग डेटानुसार, 597 कंपन्यांच्या प्रवर्तकांनी (मालकांनी) कंपन्यांमधील त्यांची हिस्सेदारी कमी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.