- शिवानी शेळके
Stock Market SIP Investment: भारतीय शेअर बाजार कोसळत आहे. प्रमुख निर्देशांक 10% पेक्षा जास्त घसरण झाल्याने किरकोळ गुतंवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. निफ्टी 26,277 च्या विक्रमी उच्चांकावरून 10% पेक्षा जास्त घसरला आहे तर सेन्सेक्स देखील त्याच्या शिखरावरून 8,500 अंकांनी कोसळला आहे.