Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Stock Market FII Return: अलीकडच्या काळात विदेशी गुंतवणूकदार चीनकडे वळले आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी एक मोठे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेतून चिनी बाजारपेठेत पैसा झपाट्याने वाहू लागला आहे.
Stock Market Motilal Oswal
Stock Market Motilal OswalSakal
Updated on

Stock Market Motilal Oswal: मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे सह-संस्थापक आणि अनुभवी गुंतवणूकदार रामदेव अग्रवाल यांनी मोठा दावा केला आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय) परतल्यावर निफ्टी निर्देशांक 30,000 पर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. अग्रवाल यांनी भारतीय शेअर बाजारासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.