Share Market Closing: शेअर बाजार लाल रंगात बंद; प्रॉफिट बुकींगमुळे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Closing Today: देशांतर्गत शेअर बाजारात कालच्या जबरदस्त रिकव्हरीनंतर आज गुरुवारी (7 नोव्हेंबर) बाजारात पुन्हा मोठी विक्री झाली आहे. कालच्या जोरदार वाढीनंतर आज बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.
Share Market
Share Market Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 7 November 2024: देशांतर्गत शेअर बाजारात कालच्या जबरदस्त रिकव्हरीनंतर आज गुरुवारी (7 नोव्हेंबर) बाजारात पुन्हा मोठी विक्री झाली आहे. कालच्या जोरदार वाढीनंतर आज बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.

सेन्सेक्स 836 अंकांनी घसरून 79,541 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 400 अंकांनी घसरून 51,916 वर बंद झाला. बाजार विश्लेषकांनी सांगितले की, परकीय गुंतवणूकदारांची विक्री आणि संमिश्र जागतिक संकेत यामुळे शेअर बाजारात घसरण झाली आहे.

Share Market Today
Share Market ClosingSakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()