Stock Market: ट्रम्प यांचा दणदणीत विजय आणि भारतीय शेअर बाजाराने दिली सलामी; कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Today: अमेरिकेतील निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिसपेक्षा खूप पुढे आहेत. अशा स्थितीत गुंतवणूकदारांना शेअर बाजाराकडून चांगल्या अपेक्षा आहेत.
Stock Market Donald Trump wins
Stock Market Donald Trump wins Sakal
Updated on

Stock Market LIVE Updates: अमेरिकेतील निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिसपेक्षा खूप पुढे आहेत. अशा स्थितीत गुंतवणूकदारांना शेअर बाजाराकडून चांगल्या अपेक्षा आहेत. आज 6 नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजाराचे बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 सलग दुसऱ्या सत्रात वाढले. दुसरीकडे, चिनी बाजारात दबाव दिसून आला.

अहवालानुसार, अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की ट्रम्पच्या पुनरागमनामुळे भारतासाठी चांगली शक्यता निर्माण होऊ शकते, विशेषतः भारताला अमेरिकेच्या चीन + 1 धोरणाचा फायदा होऊ शकतो.

Stock Market
Stock Market TodaySakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.