Share Market Closing: शेअर बाजाराचे जोरदार 'कमबॅक'; सेन्सेक्स 600 अंकांनी वाढला, बँक निफ्टीमध्ये मोठी वाढ

Share Market Closing Today: सोमवारी (28 ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजारात चांगली वाढ दिसून आली. ऑक्टोबरमध्ये सततची घसरण आणि गेल्या 5 दिवसांतील मोठी घसरण यानंतर बाजारासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला.
Share Market Closing
Share Market Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 28 October 2024: सोमवारी (28 ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजारात चांगली वाढ दिसून आली. ऑक्टोबरमध्ये सततची घसरण आणि गेल्या 5 दिवसांतील मोठी घसरण यानंतर बाजारासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला. बाजारपेठा मोठ्या उत्साहात बंद झाल्या.

निफ्टी 158 अंकांनी वाढून 24,339 वर बंद झाला. सेन्सेक्स 602 अंकांनी वाढून 80,005 वर आणि निफ्टी बँक 471 अंकांनी वाढून 51,259 वर बंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.