Share Market Closing: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारावर दबाव; सेन्सेक्स- निफ्टीमध्ये घसरण, गुंतवणूकदारांचे 4.8 लाख कोटींचे नुकसान

Share Market Closing Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला. आज सकाळी निफ्टी 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला परंतु दिवसभर तो दबावाखाली राहिला. शेवटी तो 73 अंकांनी घसरून 24781 अंकांवर बंद झाला.
Share Market
Share Market Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 21 October 2024: आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला. आज सकाळी निफ्टी 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला परंतु दिवसभर तो दबावाखाली राहिला. शेवटी तो 73 अंकांनी घसरून 24781 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स 74 अंकांनी घसरून 81151 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील टॉप-30 मधील 22 शेअर्स लाल रंगात बंद झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.