Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात आज शुक्रवारी (25 ऑक्टोबर) संमिश्र सुरुवात झाली. सेन्सेक्स-निफ्टीची सुरुवात थोड्या वाढीने झाली. यानंतर निर्देशांक हिरव्या आणि लाल चिन्हांमध्ये फिरताना दिसला.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Opening Latest Update 25 October 2024: देशांतर्गत शेअर बाजारात आज शुक्रवारी (25 ऑक्टोबर) संमिश्र सुरुवात झाली. सेन्सेक्स-निफ्टीची सुरुवात थोड्या वाढीने झाली. यानंतर निर्देशांक हिरव्या आणि लाल चिन्हांमध्ये फिरताना दिसला. बँक निफ्टीत मोठी घसरण झाली. इंडसइंड बँकेत 10% घसरण झाली.

सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत 122 अंकांनी वाढून 80,187 वर उघडला. निफ्टी 19 अंकांनी वाढून 24,418 वर तर बँक निफ्टी 162 अंकांनी घसरून 51,369 वर उघडला. चलन बाजारात रुपया 1 पैशांनी मजबूत होऊन 84.07 डॉलरवर उघडला.

Share Market Today
Share Market OpeningSakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.