Share Market Opening Latest Update 21 November 2024: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. लाचखोरी आणि फसवणुकीच्या एका प्रकरणात गौतम अदानी यांना अमेरिकन कोर्टात दोषी ठरवण्यात आल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स घसरताना दिसत आहेत. बाजार उघडताच अनेक शेअर्समध्ये लोअर सर्किट दिसून आले.