Share Market Opening Latest Update 7 November 2024: देशांतर्गत शेअर बाजारात कालच्या जबरदस्त रिकव्हरीनंतर आज (7 नोव्हेंबर) बाजारातील हालचालींवर विशेष लक्ष आहे. मात्र, आज निफ्टीची पुन्हा लाल रंगात सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टीची सुरुवात घसरणीने झाली. आयसीआयसीआय बँक, रिलायन्स आणि हिंदाल्को यांच्या घसरणीमुळे निफ्टीवर दबाव निर्माण झाल्याचे दिसत आहे.