Share Market Opening: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; निफ्टी 24,800च्या खाली, कोणते शेअर्स घसरले?

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजार किंचित वाढीसह उघडले. सेन्सेक्स सुमारे 40 अंकांची वाढ नोंदवत होता. निफ्टीही जवळपास 20 अंकांनी वधारत होता. बँक निफ्टी चांगल्या वाढीसह उघडला होता.
Share Market Opening
Share Market OpeningSakal
Updated on

Share Market Opening Latest Update 22 October 2024: देशांतर्गत शेअर बाजार किंचित वाढीसह उघडले. सेन्सेक्स सुमारे 40 अंकांची वाढ नोंदवत होता. निफ्टीही जवळपास 20 अंकांनी वधारत होता. बँक निफ्टी चांगल्या वाढीसह उघडला होता, परंतु त्यानंतर तो सुमारे 75 अंकांनी घसरला आणि 51,900 च्या जवळ दिसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.