Share Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला, निफ्टी 24,500 च्या खाली

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजार गुरुवारी (24 ऑक्टोबर) वाढीसह उघडले. सकारात्मक सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारताना दिसले. सेन्सेक्स 130 अंकांच्या वाढीसह 80,200 च्या आसपास व्यवहार करताना दिसला.
Share Market Opening
Share Market OpeningSakal
Updated on

Share Market Opening Latest Update 24 October 2024: देशांतर्गत शेअर बाजार गुरुवारी (24 ऑक्टोबर) वाढीसह उघडले. सकारात्मक सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारताना दिसले. सेन्सेक्स 130 अंकांच्या वाढीसह 80,200 च्या आसपास व्यवहार करताना दिसला. निफ्टीनेही 24,460 च्या आसपास 40 अंकांची वाढ दर्शवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.