Share Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 100 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: बुधवारी (23 ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजारांसाठी कमजोर संकेत आहेत. शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Opening Latest Update 23 October 2024: बुधवारी (23 ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजारांसाठी कमजोर संकेत आहेत. शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. निफ्टीही 40 अंकांनी घसरला आणि 24,450 च्या आसपास व्यवहार करत आहे. निफ्टी बँक 51,230 च्या आसपास व्यवहार करत आहे.

मिडकॅप निर्देशांकात थोडी वाढ झाली. कालच्या बंदच्या तुलनेत सेन्सेक्स 299 अंकांनी घसरून 79,921 वर उघडला होता. निफ्टी 94 अंकांनी घसरून 24,378 वर उघडला. बँक निफ्टी 140 अंकांनी घसरून 51,117 वर उघडला.

Share Market Today
Share Market OpeningSakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.