Stock Market Maharashtra Exit Polls Predict: महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून, त्याआधी एक्झिट पोलची धामधूम सुरू झाली आहे. पण गेल्या काही निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने एक्झिट पोलने उलटे निकाल दिले आहेत, ते पाहता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजांवरचा विश्वास थोडा डळमळीत झाला आहे.