Share Market Closing: अदानी शेअर्समध्ये जोरदार विक्री; सेन्सेक्स- निफ्टी कोसळले, कोणते शेअर्स घसरले?

Share Market Closing Today: शेअर बाजारात गुरुवारी अत्यंत अस्थिर सत्र होते. शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने अदानी समूहाने बाजारावर दबाव आणला. आजच्या विक्रीनंतर बाजार साडेपाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाला.
Share Market
Share Market Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 21 November 2024: शेअर बाजारात गुरुवारी अत्यंत अस्थिर सत्र होते. शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने अदानी समूहाने बाजारावर दबाव आणला. आजच्या विक्रीनंतर बाजार साडेपाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाला.

निफ्टी 168 अंकांनी घसरून 23,349 वर बंद झाला. सेन्सेक्स 422 अंकांनी घसरून 77,155 वर आणि निफ्टी बँक 253 अंकांनी घसरून 50,372 वर बंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.